आपल्या क्षेत्राचा भू नकाशा ऑनलाइन पहा.

1 भू नकाशा पाहण्यासाठी पुढील वेबसाईटवर क्लिक करावे. https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html 2 नंतर कॅटेगिरी निवडावी Rural (ग्रामीण) किंवा Urban (शहरी). 3 नंतर जिल्हा तालुका व गावाचे नाव निवडावे 4 नंतर आपला प्लॉट नंबर टाकून सर्च बटनावर क्लिक करावे. 5 त्यानंतर आपल्याला आपला भू नकाशा वरील प्रमाणे दिसेल.
Read more

जमीन मोजणी क प्रत ऑनलाईन पहा.(भूमी अभिलेख विभागाची)

1  आपण केलेल्या जमीन मोजणीची क प्रत पाहण्यासाठी प्रथम भूमी अभिलेख विभागाच्या या वेबसाईटवर जावे.            https://bhulekh.mahabhumi.gov.in/ 2  आपला जिल्हा तालुका व गावाचे नाव निवडावे. 3  यानंतर कॅटेगिरी मधून भूमापन व नागरी भूमापन यामधून योग्य तो पर्याय निवडावा. 4  योग्य तो जमिनीचा मोजणी प्रकार उद्देश निवडावा. उदाहरणार्थ – बिगर शेती पोटहिस्सा हद्द कायम गुंठेवारी कोर्ट कमिशन कोर्ट ...
Read more

डिजिटल सातबारा (Digital Signed Satbara) डाऊनलोड करणे.

डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवर जावे. https://www.digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr सर्वप्रथम सातबारा डाऊनलोड करण्यासाठी वरील वेबसाईटवर आपल्याला Account Create (अकाउंट क्रिएट) करावे लागेल. त्यानंतर Captcha (कॅपचा) टाकून लॉगिन करावे. जिल्हा,तालुका व गावाचे नाव निवडावे. सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडावा. त्यानंतर Download (डाउनलोड) या बटनावर क्लिक करावे त्यानंतर तुमचा सातबारा तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल.
Read more

जमिनीचे मालमत्ता पत्रक (Property Card)ऑनलाईन पहा

सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या  https://bhulekh.mahabhumi.gov.in  या वेबसाईटवर जा या वेबसाईटवर जाऊन प्रथम विभाग निवडावा. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे नाव निवडावे आपल्या तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयाचे नाव निवडावे आपल्या गावाचे नाव निवडावे त्यानंतर C.T.S. No.(सिटी सर्वे नंबर) अथवा नगर भूमापन क्रमांक निवडावा त्यानंतर न.भू.क्र.शोधा यावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला आपले मालमत्ता पत्रक (Property Card)  दिसेल. जमिनीचे Property Card (मालमत्ता पत्रक) पाहण्यासाठी ...
Read more

ऑनलाईन जमीनीचा सातबारा उतारा ,आठ अ व मालमत्ता पत्रक (Property Card) Online पहा.

ऑनलाइन जमिनीचा सातबारा 7/12  पाहण्यासाठी शासनाची https://bhulekh.mahabhumi.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे. 1 आपल्या जिल्हा तालुका व गावाचे नाव निवडावे. 2 आपला सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडावा.3 आपला मोबाईल नंबर टाका. 4 आपली भाषा निवडा. 5 नंतर सांकेतिक क्रमांक (Captcha) टाका. 6 सबमिट बटनावर क्लिक करावे. 7 त्यानंतर आपल्याला आपल्या गटाचा किंवा सर्वे नंबरचा सातबारा दिसेल.     त्यानंतर अशाप्रकारे ...
Read more