
जमीन मोजणीची क प्रत पाहण्यासाठी पुढील वेबसाईटवर जावे. https:/bhulekh.mahabhumi.gov.in
- आपला जिल्हा तालुका व गावाचे नाव निवडावे
- यानंतर कॅटेगिरी मधून भूमापन व नागरी भूमापन यामधून योग्य तो पर्याय निवडावा
- योग्य तो जमिनीचा मोजणी प्रकार उद्देश निवडावा. उदाहरणार्थ – बिगर शेती, पोटहिस्सा ,हद्द कायम, गुंठेवारी किंवा कोर्ट कमिशन
- मोजणी प्रकाराचा कालावधी निवडावा जसे की नियमित, तातडी, अति तातडी किंवा अति अति तातडी
- आपल्याला मिळालेला मोजणी रजिस्टर नंबर मो.र. नंबर टाकावा
- मोजणीची क प्रत पाहण्यासाठी मोबाईल नंबर व भाषा निवडावी
- सांकेतिक क्रमांक (Captcha) लिहून त्यासमोरील सर्च बटनावर क्लिक करावे
- त्यानंतर आपल्याला आपली क प्रत दिसेल