जमिनीचे मालमत्ता पत्रक (Property Card)ऑनलाईन पहा

 जमिनीचे मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी पुढील वेबसाईटवर जावे.  https://bhulekh.mahabhumi.gov.in/

Propery Card मालमत्ता पत्रक
मालमत्ता पत्रक
  1.  वरील वेबसाईटवर जाऊन प्रथम विभाग निवडावा. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे नाव निवडावे
  2. आपल्या तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयाचे नाव निवडावे आपल्या गावाचे नाव निवडावे त्यानंतर C.T.S. No.(सिटी सर्वे नंबर) अथवा नगर भूमापन क्रमांक निवडावा.
  3. आपला न.भू.क्र टाकणे. मोबाईल नंबर टाकून भाषा निवडावी. त्यानंतर  कॅपचा (सांकेतिक क्रमांक)इंटर करून सबमिट बटणावर क्लिक करावे.आपल्याला आपले मालमत्ता पत्रक (Property Card)  दिसेल.
  4. जमिनीचे Property Card (मालमत्ता पत्रक) पाहण्यासाठी पुढील   वेबसाईटवर क्लिक करावे.  https://bhulekh.mahabhumi.gov.in/
  5. जमिनीचे Property Card (मालमत्ता पत्रक) डाऊनलोड करण्यासाठी पुढील वेबसाईटवर क्लिक करावे. https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr