डिजिटल सातबारा (Digital Signed Satbara) डाऊनलोड करणे.

 डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्यासाठी पुढील वेबसाईटवर जावे.     https://www.digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr

  1. सर्वप्रथम सातबारा डाऊनलोड करण्यासाठी वरील वेबसाईटवर आपल्याला Account Create (अकाउंट क्रिएट) करावे लागेल.
  2. त्यानंतर Captcha  कॅपचा टाकून लॉगिन करावे. जिल्हा,तालुका व गावाचे नाव निवडावे. सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडावा.
  3. आपल्याला पंधरा रुपये प्रत्येक सातबारा डाऊनलोड करण्यासाठी लागतील.त्यानंतर Download (डाउनलोड या बटनावर क्लिक करावे त्यानंतर तुमचा सातबारा तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल.