ऑनलाईन जमीनीचा सातबारा उतारा ,आठ अ व मालमत्ता पत्रक (Property Card) Online पहा. ऑनलाइन जमिनीचा सातबारा पाहण्यासाठी पुढील वेबसाईटवर जावे. https://bhulekh.mahabhumi.gov.in/ आपला जिल्हा,तालुका व गावाचे नाव निवडावेआपला सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडावाआपला मोबाईल नंबर टाकून भाषा निवडावीनंतर सांकेतिक क्रमांक ( Captcha) टाकून सबमिट बटनावर क्लिक करावेत्यानंतर आपल्याला आपल्या गटाचा किंवा सर्वे नंबर चा सातबारा दिसेल