जमिनीचे मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी पुढील वेबसाईटवर जावे. https://bhulekh.mahabhumi.gov.in/
- वरील वेबसाईटवर जाऊन प्रथम विभाग निवडावा. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे नाव निवडावे
- आपल्या तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयाचे नाव निवडावे आपल्या गावाचे नाव निवडावे त्यानंतर C.T.S. No.(सिटी सर्वे नंबर) अथवा नगर भूमापन क्रमांक निवडावा.
- त्यानंतर न.भू.क्र.शोधा यावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला आपले मालमत्ता पत्रक (Property Card) दिसेल.
- जमिनीचे Property Card (मालमत्ता पत्रक) पाहण्यासाठी पुढील वेबसाईटवर क्लिक करावे. https://bhulekh.mahabhumi.gov.in/
- जमिनीचे Property Card (मालमत्ता पत्रक) डाऊनलोड करण्यासाठी पुढील वेबसाईटवर क्लिक करावे. https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr