जमीन मोजणी क प्रत ऑनलाईन पहा.(भूमि अभिलेख विभागाची) जमीन मोजणीची क प्रत पाहण्यासाठी पुढील वेबसाईटवर जावे. https:/bhulekh.mahabhumi.gov.in आपला जिल्हा तालुका व गावाचे नाव निवडावेयानंतर कॅटेगिरी मधून भूमापन व नागरी भूमापन यामधून योग्य तो पर्याय निवडावायोग्य तो जमिनीचा मोजणी प्रकार उद्देश निवडावा. उदाहरणार्थ – बिगर शेती, पोटहिस्सा ,हद्द कायम, गुंठेवारी किंवा कोर्ट कमिशनमोजणी प्रकाराचा कालावधी निवडावा जसे की नियमित, तातडी, अति तातडी किंवा अति अति तातडी आपल्याला मिळालेला मोजणी रजिस्टर नंबर मो.र. नंबर टाकावामोजणीची क प्रत पाहण्यासाठी मोबाईल नंबर व भाषा निवडावी सांकेतिक क्रमांक (Captcha) लिहून त्यासमोरील सर्च बटनावर क्लिक करावेत्यानंतर आपल्याला आपली क प्रत दिसेल